शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

बचत गटाच्या प्रदर्शनातून पाच लाखाची उलाढाल

By admin | Published: March 27, 2017 3:27 PM

जिल्हा क्रीडा संकुलावर महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते.

वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलावर महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळ झाली असून, विविध वस्तूंच्या विक्रीतून पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. समारोपीय कार्यक्रमाला प्रकल्प संचालक के. एम. अहमद, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंदरे, डीआरडीएचे मुकुंद नायक, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, बचत गटाच्या प्रवर्तक प्रिया पाठक, उप अभियंता सोमनाथ पवार, सहाय्यक  प्रकल्प अधिकारी राजेंद्र पडघान, गोपाल काकडे, जयश्री सारसकर, लेखाधिकारी शाम कडेकर, सचिन इंगोले यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात भाग घेतलेल्या ६०  बचत गटांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. तीन दिवसाच्या या प्रदर्शनात सुमारे ५ लाखाची विक्री झाली असल्याची माहिती राजेंद्र पडघान यांनी दिली.