वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी पाच जणांचा मृत्यू तर ३८४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १५ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २०६०५ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी पाच जणांचा मृत्यू झाला तर ३८४ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अकोला नाका १, अल्लाडा प्लॉट १, बाहेती हॉस्पिटल परिसर ३, बालाजी मंदिर जवळील १, बाळू चौक १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ४, सिव्हील लाईन्स ७, प्रशासकीय इमारत परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील ७, ध्रुव चौक येथील १, गाडे ले-आऊट येथील १, गणेशपेठ येथील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील १, गुप्ता ले-आऊट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ५, जैन भवन परिसर ३, काळे फाईल १, लाखाळा ९, माधव नगर येथील १, महालक्ष्मी नगर येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, पाटणी चौक येथील २, आर. ए. कॉलेज परिसरातील २, संभाजी नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, स्वागत लॉन परिसरातील १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील १, तिरुपती सिटी येथील २, विठ्ठलवाडी येथील २, दत्त नगर येथील १, ड्रीमलँड सिटी येथील २, मालेगाव रोड परिसरातील १, नंदिपेठ येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, देगाव येथील १, देपूळ येथील १, जांभरुण भिते येथील १, कळंबा महाली येथील १, कामठवाडा येथील ३, कानडी येथील १२, काटा येथील ४, पिंपरी येथील १, सावरगाव जिरे येथील २, सावरगाव बर्डे येथील ८, सोंडा येथील २, तोरणाळा येथील १, वाघळूद येथील १, वारला येथील २, कोंडाळा येथील १, किनखेडा येथील १०, तांदळी येथील १, चिखली येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. २ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे १२, बोर्डी येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, चिवरा येथील २, डोंगरकिन्ही येथील १, दुबळवेल येथील १, एकंबा येथील ३०, इराळा येथील १, जऊळका येथील १, केळी येथील २, किन्हीराजा येथील ३, माणका येथील १, मेडशी येथील १, मुंगळा येथील ३, मुठ्ठा येथील १, पांगरी नवघरे येथील १, शिरपूर येथील ७, सोनाळा येथील १, सुदी येथील १, उमरदरी येथील १, एरंडा येथील १, कोलगाव येथील २, रिसोड शहरातील लोणी फाटा येथील २, शिवाजी नगर येथील ३, महानंदा नगर येथील १, एकता नगर येथील ६, शिक्षक कॉलनी येथील १, कासार गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, दत्त नगर येथील १, समर्थ नगर येथील १, इबाब नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, गोवर्धन येथील ८, रिठद येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील १, चिंचाबाभर येथील १, पेनबोरी येथील ३, शेलू खडसे येथील १, लोणी येथील १, मोप येथील १, केनवड येथील १, पिंप्री सरहद येथील १, देऊळगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील १६, बोरवा येथील २, धानोरा येथील २, जांब येथील २, जनुना येथील १, कंझरा येथील १, कवठळ येथील ४, कुंभी येथील २, लावणा येथील ९, मंगळसा येथील १, नांदखेडा येथील २, पोटी येथील १, रामगड येथील १, शहापूर येथील ४, शेलूबाजार येथील २, वनोजा येथील १, वसंतवाडी येथील २, चोंडी येथील १, मानोरा शहरातील एसबीआय परिसरातील १, असोला येथील १, भुली येथील १, चिस्ताळा येथील १, देवठाणा येथील १, विठोली येथील १, वसंतनगर येथील ३, सोमेश्वर नगर येथील ३, चौसाळा येथील १, उमरी येथील १, धानोरा येथील ४, कारंजा शहरातील पोलीस स्टेशन जवळील २, बालाजी नगर येथील १, बायपास परिसरातील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, गवळीपुरा येथील २, हातोडीपुरा येथील २, कानडीपुरा येथील १, मारवाडीपुरा येथील २, महात्मा फुले नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील २, शिवाजी नगर येथील १, वाणीपुरा येथील १, यशोदा नगर येथील १, रंगारीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, काजळेश्वर येथील १०, लाडेगाव येथील २, बांबर्डा येथील ३, बेलखेड येथील २, कामरगाव येथील २, खानापूर येथील १, लोहारा येथील १, पिंप्री मोडक येथील १, पोहा येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ७ बाधिताची नोंद झाली असून १६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
००० 0
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह २०६०५
ऍक्टिव्ह ३०७८
डिस्चार्ज १७३१०
मृत्यू २१६