शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आणखी चार जणांचा मृत्यू; ५६९ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:40 AM

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चार जणांचा मृत्यू झाला तसेच ५६९ ...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चार जणांचा मृत्यू झाला तसेच ५६९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील लाखाळा येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १२, मन्नासिंग चौक येथील १, पोस्ट आॅफिस जवळील १, निमजगा येथील १, पाटणी चौक येथील १, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, शिव चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गव्हाणकर नगर येथील १, कारागृह निवासस्थान परिसरातील १, कत्तीपुरा येथील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, अनसिंग येथील ७, गोंडेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील २, कळंबा महाली येथील २, कार्ली येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, माळशेलू येथील १, मोतसावंगा येथील १, सोनखास येथील १, तोंडगाव येथील २, वाई येथील १, वारा जहांगीर येथील २, तांदळी येथील १, किनखेडा येथील १, मालेगाव शहरातील ५, बोराळा येथील २, चांडस येथील २, गौरखेडा येथील १, किन्हीराजा येथील ३, करंजी येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील १३, सोमठाणा येथील १, वसारी येथील ३, धमधमी येथील ७३, भेरा येथील १, सोनाळा येथील २, रिसोड शहरातील अमरदास नगर येथील १, चित्तरका गल्ली येथील ४, गजानन नगर येथील २, हिंगोली रोड परिसरातील १, जिजाऊ नगर येथील २, महात्मा फुले नगर येथील १, माणिक नगर येथील १, राम नगर येथील १, समर्थ नगर येथील २, शाहू नगर येथील १, एकता नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, आसन गल्ली येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, कासार गल्ली येथील १, कुंभार गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १४, चिंचाबापेन येथील १, एकलासपूर येथील २, गणेशपूर येथील १, घोटा येथील ३, गोवर्धन येथील २०७, जवळा येथील ८, कळमगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील ८, किनखेडा येथील १, कोयाळी येथील २, लिंगा येथील १, लोणी येथील १, मांगवाडी येथील १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, पळसखेड येथील २, पेडगाव येथील १, रिठद येथील ४, व्याड येथील १, वाकद येथील १, येवती येथील २, आंचळ येथील १, बोरखेडी येथील १, भरजहांगीर येथील १, मोरगव्हाण येथील १, पिंप्री सरहद येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, आयडिया टॉवर जवळील १, शेलगाव रोड परिसरातील १, पंचशील नगर येथील १, हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चेहल येथील १, हिरंगी येथील १, कासोळा येथील १, कवठळ येथील ५, मानोली येथील २, नवीन सोनखास येथील १, पेडगाव येथील ४, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील २, वसंतवाडी येथील १, वार्डा फार्म येथील २, येडशी येथील १, वनोजा येथील १, मोहगव्हाण येथील १, सावरगाव येथील २, कारंजा शहरातील अक्षय नगर येथील १, सेन्ट्रल बँक परिसरातील १, इंदिरा नगर येथील १, माळीपुरा येथील १, मातोश्री कॉलनी येथील २, रंगारीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, स्वस्तिक नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, धामणी येथील २, जयपूर येथील १, काजळेश्वर येथील ६, लोहगाव येथील १, मनभा येथील १, सुकळी येथील १, तुळजापूर येथील १, लोहारा येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील ४, नाईक नगर येथील १, समर्थ नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील ३, अभयखेडा येथील १, अजनी येथील १, आमदरी येथील ८, कोंडोली येथील १, म्हसनी येथील १, शेंदूरजना येथील ३, तळप येथील १, वरोली येथील २, पोहरादेवी येथील ३, वसंत नगर येथील १, गोंडेगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.