शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तके

By admin | Published: June 19, 2014 11:58 PM

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचली पुस्तके

वाशिम : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या मोफत पाठयपुस्तक वाटप योजने अंतर्गत सन २0१४-१५ मध्ये जिल्हयातील पहिल्या ते आठव्या वर्गातील मराठी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या एक लाख ५८ हजार १३७ विद्यार्थ्यांना १0 लाख ७0 हजार ५५६ मोफत पाठयपुस्तकांचे वितरण केले जाणार हे वितरण जिल्हयात सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी केले जाणार असून जिल्हयातील प्रत्येक शाळेत वितरीत करण्यासाठी पाठयपुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या या योजने अंतर्गत पहिल्या ते आठव्या वर्गातील अनु जाती, अनु जमाती, व इतर मागास वर्गीया सह सर्व जाती, अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गा सह सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पाठयपुस्तके मोफत दिली जातात. या योजनेचा लाभ जिल्हयातील पहिल्या वर्गातील १८,३३३ विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात येणार आहे. तसेच दुसर्‍या वर्गातील १८.६१, तिसरीतील १८५९७, चवथ्या वर्गातील १९,१२५, पाचव्या वर्गातील २0२७१, सहाव्या वर्गातील २११८0, सातव्या वगा्रतील २१७३६, व आठव्या वर्गातील २0,८३४ अशा एकूण एक लाख ५८ हजार १३७ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनुसुचित जातीच्या १७0९६ विद्यार्थ्यांनी तर १७८२९ विद्यार्थ्यांचा, अनुसुचित जमाती मधील ६,८0७ विद्यार्थीनी व ७३0८ विद्यार्थ्यांचा आणि उर्वरीत सर्व प्रगर्वातील ५३,७८४ विद्यार्थीनी व ५३३१३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.