आठ महिन्यांत १७५ रुपयांची वाढ
१) जानेवारी - ६९४ रुपये
२) फेब्रुवारी - ७१९ रुपये.
३) मार्च - ८१९ रुपये.
४) एप्रिल - ८१० रुपये.
५) मे - ८१० रुपये.
६) जून - ८१० रुपये.
७) जुलै - ८३४ रुपये
८) ऑगस्ट - ८८० रुपये
२) सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
-एकीकडे सिलिंडरच्या किमती सतत वाढत असताना मे २०२० पासून सबसिडी मिळणे जवळपास बंदच झाले आहे.
-सद्यस्थितीत सिलिंडरचे दर ८८० रुपये झाले असताना सबसिडी मात्र केवळ ३ ते ४ रुपयेच मिळत आहे.
-
३) छोट्या सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ (बॉक्स)
-स्वयंपाकाच्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर घरपोच ८८० झाले असताना छोट्या सिलिंडरच्या किमती मात्र वाढल्या नाहीत.
- छोट्या सिलिंडरच्या किमती अद्यापही पूर्वीप्रमाणेच ४६४ रुपयांपर्यंत आहे.
- जिल्ह्यात या सिलिंडरचा वापर मात्र मोठ्या सिलिंडरच्या तुलनेत खूप कमी होतो
००००००००
४) व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ नाही (बॉक्स)
-पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरात वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.
-घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली असताना छोट्या सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरचे दर मात्र वाढलेले नाहीत.
-जिल्ह्यात १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत अद्यापही १६६० रुपयेच आहे.
५) शहरात चुली कशा पेटवायच्या? (दोन गृहिणींच्या प्रतिक्रिया)
कोट: सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे सिलिंडरवरचा स्वयंपाक आता आवाक्याबाहेर गेला आहे. तथापि, ग्रामीण भागांत चुलीवर स्वयंपाक शक्य असला तरी शहरात आता चूल पेटवायची कशी, असा प्रश्न पडला आहे.
-सविता गायकवाड, गृहिणी
------------------
२) कोट: गेल्या आठ महिन्यांत स्वयंपाकाचा गॅस १७५ रुपयांनी महागला. पूर्वीचे सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गॅसवरचा स्वयंपाक बंद करावा वाटतो, परंतु चूल कोठे पेटवावी आणि इंधन कोठून आणावे, असा प्रश्न पडला आहे.
-सलमा बेनिवाले, गृहिणी