शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

युवतींनी पोलिसांना राख्या बांधून केले ¬णानुबंध घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:13 AM

मंगरुळपीर: नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंगरूळपीर शहरातील सतत शहराच्या हिताचा विचार करत असलेल्या यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपिर यातील युवतींनी दि.८ऑगष्ट रोजी शहरातील जनतेच्या हितासाठी सतत स्वत:च्या जीवाचे रान करणा?्या पोलीस बांधवाना राखी बांधून त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या आपुलकीच्या नात्याला एक नवीन वळण दिले आहे. 

ठळक मुद्दे‘यंग सिटिझन टीम’चा पुढाकाररक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंगरूळपीर शहरातील सतत शहराच्या हिताचा विचार करत असलेल्या यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपिर यातील युवतींनी दि.८ऑगष्ट रोजी शहरातील जनतेच्या हितासाठी सतत स्वत:च्या जीवाचे रान करणा?्या पोलीस बांधवाना राखी बांधून त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या आपुलकीच्या नात्याला एक नवीन वळण दिले आहे. कुठलाही सणउत्सव असला तरी पोलीस कर्मचारी जनतेच्या  संरक्षणासाठी कर्तव्यावर असल्यामुळे त्यांना आपल्या कुटूंबांसोबत घरी सण साजरा करता येत नाही. याची जाण यंग सिटीझन टीमने ठेवत त्यांनी रक्षाबंधन सारख्या पावन पर्वावर मंगरुळपीर पोलीस स्टेशनमधील उपस्थित सर्व कर्मचार्‍यांना युवतींच्या हस्ते राखी बांधल्या आणि  पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रति आपुलकीची भावना व्यक्त केली. या नाविन्य अशा उपक्रमात ‘यंग सिटीझन टीम’च्या पूनम चौधरी, काजल राजोदीया, रक्षा शर्मा, संजना मुंदडा, मानसी अंकुशकंन, कामाक्षी कटोरे , वैष्णवी ठाकरे, प्रगती भाकरे आदींनी सहभाग घेऊन आपल्या पोलीस भावास रक्षाबंधन केले. मंगरुळपीर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जायभाये  यांनी ‘यंग सिटीझन टीम’च्या उपक्रमाचे कौतूक करतानाच जनतेबद्दल त्यांचे असलेले मत स्पष्ट करून  पोलीस बांधवाना तुमचे भाऊ समाजा, असे आवाहन सर्व युवतींना केले. तसेच पोलिसांपासून घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगत आम्ही सज्जनांची सदैव मदत करतो व वाईट लोकांनाच कायद्याची भाषा शिकवितो,  हे देखील स्पष्टपणे सांगितले. पुढे काहीही मदत लागल्यास निसंकोच मानाने तुमचा या पोलीस दादांना सांगा असे आवाहन युवतींना केले . पुढील कार्यास कधीही तुम्हाला आमची मदत लागल्यास आपल्याला सांगा असे सर्व  ‘यंग सिटीझन टीम’ ला सांगत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला नाना देवळे, फुलचंद भगत, सुधाकर चौधरी आदींनी आपली उपस्थिती दर्शवली, तसेच फुलचंद भगत यांनी अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या कार्याबद्दलही सवार्ना सांगितले.  या उपक्रमात यंग सिटीझन टीम चे अध्यक्ष सूचित देशमुख , अतुल खोपडे, अनुप इंगळे , मयूर पाटील , कारण मुंढरे,  सोमनाथ परंडे, आकाश चौधरी, श्रीकांत महल्ले, पुरूषोत्तम शर्मा, समरजीत रघुवंशी, दीपक खांबालकर, अमेय देशमुख, प्रवीण चौधरी, इत्यादी सदस्य उपस्थित होते.