शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

गुड मॉर्निंग पथकासोबत ‘लोटाबहाद्दरां’चा वाद!

By admin | Published: June 09, 2017 1:24 AM

उघड्यावर शौचास जाताना लोटा बहाद्दरांना हटकले असता, काही जणांनी पथकासोबत वाद घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : येथील नगर पंचायतचे गुडमॉर्निंग पथकाने ८ जुनला सकाळी ७ वाजता दरम्यान उघड्यावर शौचास जाताना लोटा बहाद्दरांना हटकले असता, काही जणांनी पथकासोबत वाद घातला. एवढय़ावरच न थांबता पथकातील सदस्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावले. याप्रकरणी मानोरा पोलिस स्टेशनला शब्बीर खॉ सिकंदर खॉ व ज्ञानेश्‍वर भास्कर पवनकार यांच्याविरुध्द तक्रार केली असून, पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत ठेवले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उघड्यावर शौच करु नये म्हणून गुडमॉर्निंग पथकाची नेमणुक केली आहे. शौचालय बांधकाम करुन, त्याचा वापर करणार्‍या कुटूंबाला शासन प्रोत्साहनपर अनुदान सुध्दा देत आहे. तरी सुध्दा काही नागरीक शौचालय बांधकाम करुन अनुदान लाटतात. मात्र उघड्यावर शौच करतात. उघड्यावर शौच करु नये म्हणून ८ जुनला मानोरा नगर पंचायतचे गुडमॉर्निंग पथकातील अभियंता अमोल राठोड, कार्यालय अधिक्षक नागनाथ गायकवाड, कर्मचारी सुखदेव लवटे, जगदीश नागलोत, दिपक चिस्तळकर हे वडरपुरा मदिनानगर भागात गेले असता, त्यांना लोटा बहादर उघड्यावर शौच करीत असताना आढळले. हटकले असता ते पथका तील सदस्यांच्या अंगावर मारण्यास धावले. त्यामुळे फिर्यादी अभियंता अमोल राठोड यांनी मानोरा पोलिस स्टेशनला त्या लोटा बहाद्दराविरूद्ध तक्रार दाखल केली. सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत घेतले असून सदर लोटा बहादरावर कोणती कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.