लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे या घटकाखाली फिल्म अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या प्रत्यक्ष मोजमापानुसार लागणाऱ्या फिल्मच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान स्वरुपात दिले जाणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज २३ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत
शेततळे अस्तारीकारांसाठी मिळणार ७५ हजार रूपयांचे अनुदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:57 PM
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे२३ ऑक्टोबर अंतिम मुदत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया