शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

शेतीनिष्ठ शेतक-यांचा गौरव

By admin | Published: July 02, 2016 12:07 AM

कृषीदिनाचे औचित्य साधून वाशिम जि.प. कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ६0 शेतकरी पुरस्कृत.

वाशिम: स्थानिक स्वागत लॉन येथे शुक्रवारी कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने जिल्हयातील ६0 शेतकर्‍यांचा शेतीनिष्ठ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष हर्षदा दिलिप देशमुख तर उद्घाटक म्हणून जि.प. सभापती सुभाषराव शिंदे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे व अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक महासंघ पुणेचे अध्यक्ष ङ्म्रीराम गाढवे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, माजी जि.प.अध्यक्ष सोनाली जोगदंड, जि.प. सभापती चक्रधर गोटे, ज्योती गणेशपुरे , पानुताई जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने प्रकल्प संचालक डी.एल.जाधव, कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.बी.डी.गिते, कृषि विज्ञान केंद्र करडाचे पिक संरक्षण विषयतज्ज्ञ राजेश डवरे, जि. प. सदस्य हेमेंद्र ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव आदींची उपस्थिती होती. शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे न घाबरता शेतात विविध प्रयोग करुन प्रगतीशिल शेती करावी असे आवाहन चांदणे व गाढवे यांनी केले. कार्यक्रमात सभापती शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ६0 शेतकर्‍यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करुन त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले. प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी आबासाहेब धापते व संचालन जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर यांनी केले. शाहीर शेख यांनी स्वागत गिताने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सभापती शिंदे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.