शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

"जीएसटी" आकारणीबाबत संभ्रम कायम; व्यापाऱ्यांनी पुकारला बंद!

By admin | Published: July 03, 2017 8:14 PM

कारंजा लाड : वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :  वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी व्यापाऱ्यांमधील संभ्रम कायम आहे. या संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे. १ जुलैपासून वस्तु व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होण्याची शक्यता असल्याने जी.एस.टी नेमका कुणी भरायचा, कसा व किती आकारायचा याबाबत व्यापारी व दलाल गोंधळलेल्या अवस्थेत आहे. या पुर्वी अडत शेतक-यांकडून घेतली जायची तेव्हा ते उत्पन्न उडत या शिर्षकात यायचे, ही अडत व्यापाऱ्यांकडून वसुल केली जात असल्याने त्याला कमीशन असे नाव आले. त्यामुळे या कमीशनवर जी.एस.टी कीती आकारायची, बाहेर गावच्या व्यापा-यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात खरेदी करणाऱ्या स्थानिक व्यापा-यांना मोठया व्यापा-यांकडून मिळणा-या कमिशनवर किती जीएसटी आकारायची हे चित्र स्पष्ट नसल्याने संपूर्ण बाजारात संदिग्ध अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे बेमुदत बंदचे शस्त्र व्यापा-यांनी उगारले आहे.  खरीप पिकांच्या लागवडीच्या वेळी शेतमाल व धान्य विक्री बंद झाल्याने बियाने खरेदी व रासायनिक खते किटकनाशके खरेदीवर याचा विपरित परीणाम होत आहे. हताश झालेला शेतकरी तीव्र असंतोष व्यक्त करीत आहे.