शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आरोग्याची काळजी घेणारे ग्रामीण रुग्णालयच ‘आजारी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 8:06 PM

वाशिम: तालुक्यातील तुलनेने मोठी ग्रामपंचायत आणि बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात हल्ली विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. रुग्णालय परिसरात सदैव वराहांचा मुक्त संचार असून सर्वत्र घाण साचली आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेले हे रुग्णालयच ‘आजारी’ पडल्याचा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.

ठळक मुद्देपरिसरात साचली घाणवराहांचा सदैव मुक्त संचार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील तुलनेने मोठी ग्रामपंचायत आणि बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात हल्ली विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. रुग्णालय परिसरात सदैव वराहांचा मुक्त संचार असून सर्वत्र घाण साचली आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेले हे रुग्णालयच ‘आजारी’ पडल्याचा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.अनसिंगला नजिकची ३३ पेक्षा अधिक खेडी जोडल्या गेली आहेत. या सर्व गावांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाला पार पाडावी लागते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे आरोग्य सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असून स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी साचून राहणारा कचरा, घाण, वराहांचा संचार, डासांचा प्रादुर्भाव आदी प्रतिकुल बाबींमुळे रुग्ण लवकर बरा होण्याऐवजी समस्या अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे.