शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला दोन दिवसापासून वाशिम शहरातून प्रारंभ झाला. ४ जुलै रोजी येथील ड्रीमलँड सिटी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ३१ जणांनी रक्तदान केले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाचे कार्य बहुतांशी थांबले होते. यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून १५ जुलैपर्यंत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी येथील मित्रमंडळाने एकत्र येऊन रक्क्तदान शिबिर यशस्वी केले. सर्वप्रथम श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेला नगर परिषदेचे बांधकाम सभापती गौतम सोनोने, नितेश राठी, रितेश चांडक, सागर गोरे, महावीर चैाधरी जैन, रमेश भंडारी यांनी हार अर्पण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ड्रीमलँड सिटी मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले.

०००००००००

आजचे रक्तदाते

ए पॉझिटिव्ह ०४

पंजाब त्र्यंबक जाधव

तन्मय धनंजय कपाले

भागवत नारायण वानखडे

आशिष चक्रधर वानखडे

ओ पॉझिटिव्ह ०८

सुनील किसन गिरी

चंद्रशेखर बळीराम इंगळे

विजय आत्माराम सरप

भागवत कोंडुजी डोइफोडे

पंकज भानुदास गाडेकर

दीपक प्रकाश चव्हाण

गजानन लक्ष्मण कष्टे

केशव मधुकर कांबळे

बी पॉझिटिव्ह १४

मुरलीधर विलासराव उत्तरवार

माधव रामदास भुसारी

प्रणव गजानन बोलवार

राजकुमार चंद्रपाल नागदेव

निखिल राजेंद्र अग्रवाल

राजू नारायण निंबाळकर

संतोष प्रेमचंद चौधरी

श्रीराम नंदलाल करवा

संतोष रामचंद्र भुरे

निशांत रामगोपाल राठी

उमेश केंदारनाथ मुंदडा

सागर प्रकाश जैन

नितेश राठी

राहुल राजेश निर्बाण

एबी पॉझिटिव्ह ०४

दिलीप रामकृष्ण शिंदे

राजेंद्र घनश्याम अग्रवाल

अमोल योगिराज गांजरे

पवन घनश्याम पोरवाल

एबी निगेटिव्ह ०१

मंगेश माधवराव खोडे