शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 4:40 PM

नायब तहसीलदार व उपमुख्याधिकारी यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा  : शहरातील कांगारपुरा येथील सार्वजनिक शौचालय , मुत्रीघर व नाल्याची साफसफाईबाबत चौकशी करावी तसेच त्याची स्वच्छता राखली जात नाही त्यामुळे  परिसरातींल नागरिकांना दुगंर्धीचा सामना करावा लागतो. या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी या मागणी साठी छगन वाघमारे यांनी शौचालयाच्या स्लॅबवर १३ मे पासून आमरण उपोषणास सुरू होते. अखेर नायब तहसीलदार व उपमुख्याधिकारी यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.      शहरातील स्वच्छतागृह, मुत्रीघर, नाल्यांची सफाई केल्या जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ शहरवासियांवर आली होती. त्यात कांगरपुरा येथील नाल्या तुंडूंब भरुन वाहूनही स्वच्छता करण्यात येत नसल्याने वाघमारे यांनी  १३ मे रोजी  शौचालय ईमारतीच्या स्लॅबवर उपोषणास सुरवात केली.  उपोषण सुरू होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांना उपोषनाच्या दुसº्या दिवशी सायंकाळी छगन वाघमारे यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. अखेर नगर परिषद उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर , नायब तहसीलदार हरणे, शहर पोलीस पाटील गोपाल पाटिल भोयर, दिलीप राऊळ यांच्या उपस्थित लेखी आश्वासन देऊन ग्रामीण रुग्णालयात उपोषण सोडवण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा