शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 6:16 PM

पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गौळखेडा ते पांगरखेडा रस्त्याला लागून असलेल्या शासकीय जागेतील टिनशेडचे घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.यासंदर्भात भवरलाल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की मी कुटूंबासह गेल्या ७ वर्षांपासून शासकीय जागेत टिनशेडचे घर बांधून राहत आहे. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी भगवान शिंदे, किशोर गावंडे, गणेश गावंडे, सुनील गावंडे आणि नथ्थू गावंडे यांनी घर तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रार शिरपूर पोलिसांत करण्यात आली. मात्र, कारवाई न झाल्याने संबंधितांनी पुन्हा २७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरातील सामान फेकून देत घरावरील टिनांची फेकफाक केली आणि आम्हाला बेघर केले. संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय