शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

दोन वाहनांच्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी!

By admin | Published: July 16, 2017 8:28 PM

कारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात स्विप्ट डिझायरमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात स्विप्ट डिझायरमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना १६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार पंकज माडाराम यादव हे त्यांची पत्नी निलम आणि मुलगी तनिष्का यांच्यासह (एम.एच ४९ बी २५७४) या क्रमांकाच्या वाहनाने नागपूरहून पुणे येथे चालले होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या (एम.एच २० बी.टी. १९४८) या क्रमांकाच्या ट्रकने यादव यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात पंकज आणि निलम हे दोघेही गंभीर जखमी झाले; तर त्यांची एक वर्षाची मुलगी तनिष्का या अपघातात सुखरूप बचावली. कारंजा ग्रामीण रूग्णालयात दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून अमरावतीच्या रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.