शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 7:15 PM

वाशिम:  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मुग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकºयाविषयी चिंता व्यक्त करीत उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या पिकांचे सर्वे करण्याच्यासस सुचना त्यांनी दिल्या; परंतु आता पाच दिवस उलटले तरी, प्रशासनाने आमदारांच्या सुचनेची दखल घेऊन पीक पाहणी केली नाही.  

ठळक मुद्देप्रशासन उदासीनशेतक-यांना पाहणीची प्रतिक्षा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मुग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकºयाविषयी चिंता व्यक्त करीत उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या पिकांचे सर्वे करण्याच्यासस सुचना त्यांनी दिल्या; परंतु आता पाच दिवस उलटले तरी, प्रशासनाने आमदारांच्या सुचनेची दखल घेऊन पीक पाहणी केली नाही.  मानोरा तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी कशीबशी केलेली पेरणी उलटली. दरम्यान, काही उगविलेल्या बियाण्यांची वाढही झाली, मात्र याच पावसामुळे या उभ्या पिकांना मालधारणाच झाली नाही. त्यातच मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून, सद्यस्थितीत उन्हाळ्यासारखे कडक उन्ह तापत असल्याने शेतामधील उभी पिके सुकत आहेत. त्यातच सोयाबीनच्या झाडांगा शेंगाही लागल्या नाहीत. याबाबत शेतकºयांच्या तक्रारीनुसार आमदार राजेंद्र पाटणी यांनी भाजपा कार्यकर्ते अजय जयस्वाल उपसरपंच रवि काळेकर, नरेश आसावा, तसेच शेतकरी राधेशाम ठोक, दामोदर लांडगे, अजनी येथील किशोर चिपडे, गोपाल ठाकरे, ठाकरे आदि शेतकºयांसह इंझोरीसह मानोरा तालुक्यातील काही शेतकºयांच्या शेतांना भेटी देऊन पिकाची केली. त्यावेळी पीक परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे आमदार पाटणी यांनी कारंजा-मानोराच्या उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधना आणि इंझोरीसह मानोरा तालुक्यातील पिकांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या; परंतु अद्यापही प्रशासनाने ही पीक पाहणी केली नाही.