शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक - डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 6:22 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

वाशिम : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?- कोरोना विषाणू संसर्गापासून सावधगिरी म्हणुन  प्रत्येकाने योग्य तो सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहेच. परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीक शक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे.

- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनिक आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग होणे अतिशय आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरिर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध रोगांस शरीरास इजा पोहोचविण्यासपासुन प्रतिबंध करणे आदी. आहारामध्ये भरपुर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी नास्त्यामध्ये इडली सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, बदाम पाण्यात भिजवुन अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल.

- कोणती फळे सेवन करावी ? क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. 

- कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, डिलेव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ मागविणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.

- हायड्रेशन कसे ‘मेनटेन’ ठेवावे ?- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदि उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास व जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात. त्यामुळे शरीराचे हायड्रेशन मेनटेन ठेवण्यात मदत होते.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत