शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:27 AM

----------------- जामदरा घोटी प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित वाशिम : मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे उभारलेल्या सिंचन प्रकल्पाच्या गेटमधून पाणी ...

-----------------

जामदरा घोटी प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित

वाशिम : मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे उभारलेल्या सिंचन प्रकल्पाच्या गेटमधून पाणी वाहून गेल्याने काठोकाठ भरलेला हा प्रकल्प उन्हाळ्यापूर्वीच आटला. वर्षभरापासून दुरुस्तीच न केल्याने हा प्रकार घडला असून, अद्यापही या प्रकल्पाची दुरुस्ती झालेली नाही.

----------------

बंद पडलेले हातपंप सुरू करावेत !

वाशिम : कारंजा तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील बऱ्याच महिन्यांपासून बंद आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हातपंपांवर पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हे हातपंप दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केली आहे.

-------------

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवारी करण्यात आली.

------------

आरोग्यविषयक माहितीचे संकलन

वाशिम : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. इंझोरीत या समितीकडून शुक्रवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.

------

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

वाशिम : गतवर्षी ३१ मार्च ते १ एप्रिल दरम्यानच्या अवकाळी पावसामुळे धनज बु परिसरात फळबागांसह पिकांचे नुकसान अतोनात झाले; मात्र नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्याची दखल घेण्याची मागणी आहे.

-----

पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

पोहरादेवी : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्याने पोहरादेवी मंदिर परिसरात सकाळ व सायंकाळची वेळ सोडल्यास दिवसभर शुकशुकाट राहत आहे.