शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नादुरूस्त रोहित्र दिले जातेय तत्काळ बदलून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:42 PM

वाशिम: वाशिमच्या महावितरणने कामकाजात सद्या चांगलीच कात टाकली असून जिल्हाभरात कुठेही आणि कुठल्याही कारणाने विद्यूत रोहित्र नादुरूस्त झाल्याची तक्रार प्राप्त होताच विनाविलंब ते बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तथा शेतकºयांची सोय होत असून महावितरणच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त होत आहे. महावितरणने गेल्या काही दिवसांपासून विजचोरांवर धडक कारवाईची ...

ठळक मुद्देग्रामस्थांची सोय रब्बी हंगामाचीही महावितरणकडून चोख तयारी

वाशिम: वाशिमच्या महावितरणने कामकाजात सद्या चांगलीच कात टाकली असून जिल्हाभरात कुठेही आणि कुठल्याही कारणाने विद्यूत रोहित्र नादुरूस्त झाल्याची तक्रार प्राप्त होताच विनाविलंब ते बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तथा शेतकºयांची सोय होत असून महावितरणच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त होत आहे. 

महावितरणने गेल्या काही दिवसांपासून विजचोरांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून यामाध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय वीज गळतीचेही प्रमाण कमी झाले आहे. विद्यमान अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया, कार्यकारी अभियंता तायडे, पी.के.चव्हाण आदिंनी नादुरूस्त रोहित्रांकडेही विशेष लक्ष पुरविले असून असे रोहित्र विनाविलंब बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे.