शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उपकेंद्रावरील विज पुरवठा खंडीत

By admin | Published: June 12, 2017 7:37 PM

तालुक्यातील पोहरादेवी येथील विज उपकं ेद्रावरील विद्युत पुरवठा अवेळ गुल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील पोहरादेवी येथील विज उपकं ेद्रावरील विद्युत पुरवठा अवेळ गुल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अधिकार व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तसेच मान्सुनपुर्व या भागात कामे सुध्दा करण्यात न आल्यामुळे विजेचा लपंडावात भर पडत आहे. त्यामुळे कर्तव्यात कसुर करुन कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात येईल.अन्यथा  लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असे निवेदन पोहरादेवी येथील मोन्टी राठोड व गजानन खंडारे यांनी सहाय्यक अभियंता यांना दिले आहे.गेल्या १० ते १५ दिवसापासून पोहरादेवी विद्युत उपक ेंद्रावरील विज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी  गुल झालेली  विजेचा सकाळीच दर्शन होते. त्यामुळे बालक व वयोवृध्द रुग्णांना संख्येत वाढ होत आहे. याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्यासाठी शासनाच्यावतीने निवासस्थानाची इमारत उभी करण्यात आलेली आहे.   परंतु त्यामध्ये कोणीच राहत नसल्याने निवासस्थान ओसाड पडले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक वैतागले असून विद्युत लाईनमनने हाताखाली कर्मचारी म्हणून ठेवलेल्या खाजगी व्यक्तीकडून घरगुती कामे पैसे मोजुन करुन घेण्याची पाळी ग्राहकांवर आली आहे. मेन लाईनचे मुख्य तारचे काम मान्सुनपुर्व पावसाळ्याअगोदर करण्याची  आवश्यकता आहे, पंरतु अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे ते अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वरिष्ठांनी मुख्यालयी न राहणाऱ्या व कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातुन  करण्यात आली आहे.