शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

संयुक्त जमिन मोजणीची नोटीस मिळाली २७ महिन्यांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 4:04 PM

देपूळ : बाधित जमीनीच्या संयुक्त मोजणीसाठी  काढलेली नोटीस २७ महीने उशिराने मिळाल्याची तक्रार उमरा (शम) येथील बाधीत कास्तकार लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियतां ल.पा.वि. बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : बाधित जमीनीच्या संयुक्त मोजणीसाठी  काढलेली नोटीस २७ महीने उशिराने मिळाल्याची तक्रार उमरा (शम) येथील बाधीत कास्तकार लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियतां ल.पा.वि. बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.येवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझी जमीन वारा जहॉगीर ल.पा.मध्ये सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये २०१५ सालापासुन बाधीत होत असुन त्या जमीनीचा  मोबदला देण्यात यावा याकरिता मी संबंधीत विभागाकडे २६ जुलै २०१६ रोजी निवेदन देवुन मागणी केली होती.  यावर दखल घेवुन सहाय्यक अभियंता श्रेणी १ लघु पाटबंधारे उपविभाग क्र.३ मालेगावने १४ सप्टेंबर २०१६ रोजी नोटीसव्दारे ३६०० रुपये संयुक्त मोजणीसाठी भरावयाचे  सांगितले होते.  पंरतु ही नोटीस मला ल.पा.उपविभाग क्र.३ मालेगावने  ७ डिसेंबर २०१८ रोजी म्हणजेच २७ महिने उशिराने रामजी रु बावके,  यांच्याहस्ते पाठविली आहे. नोटीस  वाचल्यावर सदर नोटीस २७ महिन्याने विलंबाने मिळाल्याने मी, चक्रावुन गेलो . तरी संबधंीत विभागाने माझ्या शेताच्या संयुक्त मोजणीसाठी लागणारे ३६००  रुपये भरुन घेवुन माझ्या शेताची संयुक्त मोजणी करुन घेवुन मला बाधीत जमीनीचा  मोबदला देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियता ल.पा.वि.बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती