शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आठवडाभरात तीन वेळा पोषण आहारात आढळल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 3:55 PM

कारंजा लाड: शहरातील अल्पसंख्याक शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आठवडाभरात तीन वेळा अळ्या आणि सोंडे आढळल्याचा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: शहरातील अल्पसंख्याक शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आठवडाभरात तीन वेळा अळ्या आणि सोंडे आढळल्याचा प्रकार घडला आहे. याची गंभीर दखल मुख्याध्यापक व शाळा समितीने घेतली असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांसह नगर परिषद प्रशासन अधिकाºयांना जातीने खिचडीसह पोषण आहाराची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांत विद्यार्थ्याना शाळेत देण्यात येणाºया पोषण आहाराच्या खिचडीत अळ्या आढळण्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्रातही काही दिवसांपूर्वी खिचडीत अळ्या आढळून आल्या होत्या. आता कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत २ जुलै, ६ जुलै आणि ९ जुलै रोजी शिजविण्यात आलेल्या खिचडीत अळ्या आणि सोंडे असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जिवासाठी धोकादायक ठरणारा असल्याने मुख्याध्यापकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात कारंजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून यापुढे शाळेत खिचडी शिजविताना आवश्यक काळजी व स्वच्छतेसाठी स्वत: जातीने पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. गटशिक्षण अधिकाºयांसह शाळेत पोषण आहाराचा पुरवठा करणारा कं त्राटदार, तसेच नगर परिषद कारंजाच्या प्रशासन अधिकाºयांनाही भ्रमणध्वनीद्वारे माहिती पुरविण्यात आली आहे.

 

शाळेच्या पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले, अशी माहिती शाळेच्यावतीने प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार संबंधित शाळेत पुरविण्यात येणारा पोषण आहार तपासण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात येतील.-मधुसुदन बांडेगटशिक्षणाधिकारी, पं.स. कारंजा

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा