शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

वेतन आयोगासाठी महाबीज कर्मचारी संपावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:44 PM

Mahabeej News कर्मचाऱ्यांच्या संघटनेने  ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

ठळक मुद्देयामुळे बिजोत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे ‌.महामंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

वाशिम : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातील  (महाबीज) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटनेने  ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे बिजोत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे ‌.महाबीजच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत महामंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. यासंदर्भात ५ डिसेंबर रोजी महामंडळाच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयावरही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव महाबीज अधिकारी, कर्मचारी संघटनेकडून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. याबाबत महाबीजच्या महाव्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले असून, सातवा वेतन आयोग हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासह इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.या संपामुळे ऐन बिजोत्पादनाच्या हंगामात बिजोत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बिजोत्पादनसाठी शेतमाल मोजून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतू संप सुरू असल्याने ही प्रक्रिया ठप्प आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज