शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
3
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
4
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
5
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
6
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
7
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
8
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
9
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
10
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
11
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
12
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
13
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
14
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
15
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
16
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
17
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
18
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
19
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
20
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी

 Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:17 PM

वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

ठळक मुद्दे गोवर्धन येथे युवकांनी एका कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या युवकाने जलसमाधी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने विविध टप्प्यात विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याऊपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली. वाशिम जिल्ह्यात गोवर्धन येथे युवकांनी एका कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRisodरिसोड