शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

Maratha Reservation Protest: वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने करवून घेतले मुंडन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 3:39 PM

वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने मुंडन करवून घेतले.

ठळक मुद्देआरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यासोबतच पोवाडा गावून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. गोंधळ, जागरण, भजन-कीर्तन आणि मुंडन हे आंदोलन येथे आगळेवेगळे ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धार आता अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे. आरक्षण देण्यास शासनस्तरावरून प्रचंड दिरंगाई बाळगण्यात येत असल्याचा मुद्दा समोर करून वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात शेकडो मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने मुंडन करवून घेतले.  यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यासोबतच पोवाडा गावून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीवरून जिल्ह्यात विविध ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको, जेलभरो, ठिय्या यासह विविध स्वरूपातील आंदोलने सुरूच असून समाजबांधवांनी ४ ते ९ आॅगस्ट या कालावधीत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार, वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासूनच ठिय्या आंदोलन सुरू असून ठरल्यानुसार ५ आॅगस्टला वाशिम शहराच्या पाटणी चौकात शेकडो समाजबांधवांनी एकत्र येत सामूहिकरित्या मुंडन करवून घेत शासनाने आरक्षणाप्रती बाळगलेल्या उदासिन धोरणांचा निषेध केला. गोंधळ, जागरण, भजन-कीर्तन आणि मुंडन हे आंदोलन येथे आगळेवेगळे ठरले.

टॅग्स :washimवाशिमMaratha Reservationमराठा आरक्षण