शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वैद्यकीय देयकाचा प्रश्न निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 4:57 PM

शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांसह  शिक्षकांची उपस्थिती होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चट्टोपाध्याय, निवडश्रेणी तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाचे प्रश्न महिनाभरात निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांना गुरूवारी दिले. शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांसह  शिक्षकांची उपस्थिती होती.शिक्षण, शिक्षकांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शिक्षक कृती समितीने यापूर्वी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांच्या दालनात शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी चट्टोपाध्याय /निवडश्रेणीचे सर्व प्रस्ताव ३० नोव्हेंबरपूर्वी निकाली काढण्यात येतील, निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण अट रद्द करुन २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना लागु केली जाणार असून, यासंदर्भात स्वतंत्र पत्र निघणार काढण्यात येईल, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकास विलंब लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघाल्यानंतर मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांची पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात येईल, वस्तीशाळा शिक्षकांना कायम करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच संबंधिताना आदेश निर्गमित होतील, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले. यावेळी शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. विहित मुदतीत प्रश्न निकाली निघाले नाही तर आंदोलन छेडण्याचा येईल, असा इशारा यावेळी शिक्षक कृती समितीने दिला. 

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल