शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ

By admin | Published: June 16, 2017 1:49 AM

पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल : फुलउमरी येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध १५ जून रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील भिलडोंगर येथील नीता नामदेव जाधव (वय २२, रा.फुलउमरी) हिचा विवाह रीतिरिवाजाप्रमाणे फुलउमरी येथील आनंदा बळीराम जाधव यांचा मुलगा नामदेव आनंदा जाधव यांच्यासोबत झाला. काही वर्षे संसार सुरळीत चालला. त्यानंतर नीताला मारहाण करुन माहेरवरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. नीताच्या माहेरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पैशाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे नीताला मारहाण करणे, शिवीगाळ करुन शारीरिक व मानसिक छळ करणे सुरूच राहिल्याने अखेर नीताने कंटाळून मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पती नामदेव जाधव, सासरे आनंदा जाधव, सासू सावित्री जाधव, दीर प्रवीण जाधव व प्रदीप जाधव यांच्याविरुद्ध कलम ३२३, ५०४, ४९८ ‘अ’ नुसार गुन्हे दाखल केले.