शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
2
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
3
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
4
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
5
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
6
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
7
गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे
8
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला
9
Harmanpreet Kaur एकटी लढली; पण शेवटी तिची एक चूक नडली!
10
मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!
11
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
12
Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा
13
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
14
गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
15
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
16
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
17
रामलीला ऐन रंगात आलेली! तेवढ्यात 'राम व रावण' खरोखरच एकमेकांना भिडले, लाथाबुक्क्या घालू लागले
18
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
19
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
20
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाओ’चा संदेश

By admin | Published: March 23, 2017 2:14 AM

बालमित्रांनी कारंजा शहरात अभिनव सायकल रॅली काढली.

कारंजा (वाशिम), दि. २२- जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्थानिक बाबरे कॉलनीत पर्यावरण बालमित्रांनी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, घरबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे सध्या चिमण्यांना घरटे बांधण्यास जागा उपलब्ध नाही. कारंजातील बाबरे कॉलनीतील चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून ह्यचिमणी बचाओह्णचा संदेश दिला. या रॅलीत समीक्षा देशमुख, क्षितिज खाडे, शंतनू निंघोट, तन्मय खाडे, नीरज सुरतकर, धनश्री सुरतकर, मंथन राजगुरे, अवंती खाडे, धनश्री काकडे, हर्षा काकडे, वेदांती डफडे, ओम ठाकरे, यश उमेकर, अभय गढवाले, आश्‍विन लाहे, ज्ञानेश्‍वरी बाबरे, भूमी खाडे, शहाकार, चैताली मात्रे यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलीच्या मागे घोषणा फलक लावले होते. रॅलीच्या नियोजनासाठी पर्यावरण मित्र नीता खाडे, गोपाल खाडे व रॅली दरम्यान व्यवस्था व सुरक्षेसाठी संजय मानेकर, नरेंद्र खाडे, अशोक ताथोड यांचे सहकार्य लाभले.