शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

नारेगाव येथे सूक्ष्म नियोजन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:46 AM

या सप्ताहात गावाचा नकाशा ओळख, जल साधारण, अवजारे बॅक, शिवार फेरी, शेतीशाळा, प्रभात फेरी, पिक उत्पादन खर्च इत्यादी कार्यक्रम ...

या सप्ताहात गावाचा नकाशा ओळख, जल साधारण, अवजारे बॅक, शिवार फेरी, शेतीशाळा, प्रभात फेरी, पिक उत्पादन खर्च इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

उपस्थित शेतकऱ्यांना शेतीशाळेत शिवार फेरी घेऊन पीक परिस्थिती शेतीशाळा समन्वयक घुले व प्रशिक्षक मंगेश सुरजूसे यांनी पिकावर येणाऱ्या शत्रू कीड व मित्र कीटकांची ओळख करून देत बोंड अळी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.

कृषी सहायक वानखडे व समूह सहायक इंझळकर यांनी गाव नकाशा काढून गावाबाबत माहिती दिली व पोक्रा प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या घटकाबद्दल माहिती दिली.

शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे यानी यांनीही मार्गदर्शन केले. समन्वयक रामचंद्र घुले, शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे, ग्रामसेवक वैरूळकर, सूक्ष्म नियोजन समन्वयक डाॅ. गांजरे, मिरा गांजरे, कृषी सहा. विजय वानखडे, समूह सहा. निशांत इंझळकर आदींची उपस्थिती हाेती.