शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आमदार पडळकर यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 9:21 AM

विधिमंडळाच्या ज्येष्ठ सभागृहाचे सदस्य असलेले आमदार पडळकर हे मागील काही दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर होते. माता जगदंबा, जगद्गुरू संत ...

विधिमंडळाच्या ज्येष्ठ सभागृहाचे सदस्य असलेले आमदार पडळकर हे मागील काही दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर होते.

माता जगदंबा, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज, धर्मगुरू डॉ. संत रामराव बापू समाधी दर्शनाकरिता आले असता श्री जगदंबादेवी व संत बाबनलाल महाराज महाशक्तिपीठ श्रीक्षेत्र पोहरादेवी यांच्यावतीने महंत सुनील महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी

आ. गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केला.

यावेळेस माजी आमदार अनंतकुमार पाटील, बाबूसिंग नाईक, रामपाल महाराज, श्री शंकर आडे, केशव महाराज, गोपाल महाराज, नीलेश राठोड(वाईगौळ), विकास राठोड(वाईगौळ) यांची उपस्थिती होती.

आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि राजकीय-सामाजिक विषयांवर चर्चा करून बहुजन समाज विकासासाठी सामुदायिकरीत्या प्रयत्न करण्याचे चर्चेअंती ठरवण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, जि.प., पं.स., ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.