शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ४ जूनला वेतन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 3:47 PM

मुस्लिम बांधवांना ईद या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांना त्यांचा पवित्र सण असलेली रमजान ईद आनंदात साजरी करता यावी म्हणून, ७ जूनऐवजी ४ जूनलाच त्यांना वेतन अदा करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तथापि, ३ जूनपर्यंत ज्या कर्मचाºयांनी वेतनासाठी अर्ज केले. त्यांनाच या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात मुस्लिम धर्मात रमजान महिना आणि रमजान ईद या सणाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम बांधव हा सण आनंदात साजरा करण्यासाठी उत्सूक असतो; परंतु काही वेळी शासकीय कर्मचाºयांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडते. असा प्रकार एसटीतील मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटूंबासोबत घडू नये म्हणून एसटी महामंडळाने त्यांना निर्धारित मुदतीपूर्वी ईदीनिमित्त वेतन देण्याचे ठरविले आहे. एसटी कर्मचाºयांचे माहे मे महिन्याचे देय वेतन नियमानुसार महिन्याच्या ७ तारखेला होणार आहे; परंतु रमजान ईद हा सण त्याआधी असल्याने मुस्लिम बांधवांना या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे. याबाबत महामंडळाच्या सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठविण्यात आले असून, ३ जूनपर्यंत मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांचे वेतनासाठी विनंती अर्जही मागविण्यात आले आहेत. ज्या अधिकारी, कर्मचाºयांनी वेतन ४ जूनला मिळण्यासाठी अर्ज केले, त्यांनाच वेतन अदा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटीतील मुस्लिम अधिकारी, कर्मचाºयांची ईद आनंदात साजरी होऊ शकणार आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी