शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
3
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
4
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
5
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
6
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
7
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
8
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
9
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
10
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
12
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
13
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
14
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
15
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
17
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
18
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
19
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
20
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला वाशिमात ‘खो’

By admin | Published: October 29, 2016 2:29 AM

अजून कोणत्याच हालचाली नाही; मातीमोल भावाने सोयाबीनची खरेदी.

वाशिम, दि. २८- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी होत असतानाही, जिल्हय़ात अद्याप 'नाफेड'चे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही. आता तर कृषी उत्पन्न बाजार समित्या दिवाळीच्या सुट्यांवर गेल्याने शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे.गत तीन वर्षांंपासून वाशिम जिल्हय़ातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. यावर्षी निसर्गाची साथ मिळाल्याने पीक परिस्थिती बर्‍यापैकी आहे; मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांची ह्यदैनाह्ण संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा दर होता. आता हा दर दोन ते अडीच हजार रुपयांदरम्यान स्थिरावत आहे. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल असा हमीभाव दिला. त्यामुळे बाजार समित्यांनी यापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणे नियमात बसणारे नाही. तथापि, या हमीभावाला धाब्यावर बसवून जिल्हय़ात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला २000 ते २६00 असा बाजारभाव दिला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर असल्याने प्रशासनाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू करणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही जिल्हय़ात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. शेतकर्‍यांची आर्थिक लूट सुरू असतानाही, याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष शेतकर्‍यांच्या मुळावर उठत आहे. याकडे जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष देण्याची मागणी जि.प. सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी शुक्रवारी केली.