शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

मालेगाव तालुक्यात नाफेड सोयाबीन खरेदीचा ’श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 8:44 PM

मालेगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  आवारात १५ नोव्हेंबर रोजी नाफेड खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी शुभारंभाचे दोन कार्यक्रम पार पडले.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल नेत्यांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : मालेगाव तालुक्यात हमीभावाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी  सुरु न झाल्याने शेतक-यांना कमी दराने सोयाबीन विकावी लागत असुन नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात नाफेडसह मालेगाव बाजार समिती, खरेदी विक्री संस्था टाळाटाळ करीत असल्या संदर्भात वृत्त लोकमतच्यावतिने १५ नोव्हेबर रोजीचय अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र काटयाचे भूमिपूजन करण्यात आले. उद्या १६ नोव्हेंबरपासून रितसर खरेदी सुरु केल्या जाणार असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मालेगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  आवारात १५ नोव्हेंबर रोजी नाफेड खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी शुभारंभाचे दोन कार्यक्रम पार पडले. सकाळी ११ वाजता  बाजार समिती  संचालक  गोपाल पाटिल राऊत यांच्या हस्ते काट्याचे पूजन  करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी खरेदी विक्री व प्रक्रिया संस्था अध्यक्ष भगवान शिंदे .,उपाध्यक्ष  सुभाष देवळे ,बाजार  समितीचे संचालक  प्रमोद  नवघरे , प्रकाश शिंदे , खविस चे व्यवस्थापक  अरुण इंगोले , कर्मचारी  माधव  काळपांडे आदि उपस्थित  होते . त्यानंतर दुपारी  १  वाजता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलिपराव जाधव , बाजार समितीचे संचालक गणेश उंडाल ,आनंदा बोरचाटे ,चंदु रेघिवाले , कैलास  आंधळे ,कैलास  पाठक ,कॉँग्रेस चे तालुका अध्यक्ष जगदीश बळी , खविस चे अध्यक्ष भगवान शिंदे , डॉ नारायणराव शेंडगे आदि उपस्थित होते .- तब्बल दिड महिन्यांपासून शेतकºयांचे सोयाबीन खरेदीसाठी प्रतिक्षा करत असतांना कोणीही पुढाकर न घेता खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना नाफेडच्या डिएमओ यांनी दिल्यानंतर बाजार समितीतील दोन नेत्यांनी याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात होते.- शेतकºयांची सोयाबीन खरेदी सुरु झाल्यानंतर एकाचवेळी शुभारंभाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम घ्यायचे अपेक्षित असतांना आपल्यामुळे यश आल्याचे यावेळी भासविण्यात आले.  

टॅग्स :market yardमार्केट यार्ड