शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

नावलीची जि.प. शाळा भरली ‘मिनी मंत्रालयात’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:48 AM

वाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली.

ठळक मुद्दे शिक्षकांच्या बदलीस विरोध विद्यार्थी, पालकांचे अभिनव आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली.सन १९३६ साली स्थापन नावलीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून अविश्रांत मेहनत घेऊन शाळेला प्रत्यक्षात ‘ज्ञान मंदिर’ केले. दर्जात्मक शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याने गुणवत्ता वाढीस लागली. त्यामुळेच कधीकाळी १४५ पटसंख्या असलेल्या या शाळेत आजमितीस ४३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असताना या शाळेतील शिक्षकांची बदली करण्यात आली. त्याविरोधात गावकर्‍यांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी सोमवारी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा  परिषद कार्यालय परिसरातच शाळा भरवून शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी लावून धरली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा