शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आता ग्रा.पं. स्तरावरच होणार रोपवाटिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:54 AM

वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढील वर्षी राज्यात जवळपास १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील रोपांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार२0१८ मध्ये १३ कोटी व जुलै २0१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढील वर्षी राज्यात जवळपास १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील रोपांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात जुलै २0१८ मध्ये १३ कोटी व जुलै २0१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यालाही वाढीव उद्दिष्ट प्राप्त होणार असल्याने मोठय़ा प्रमाणात रोपांची आवश्यकता भासणार आहे.  या रोपांची निर्मिती जिल्ह्यातच करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. त्यानुसार रोहयोंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका तयार करण्यास परवानगी दिली जाईल.  ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी गुरुवारी केले.