शहरं
Join us  
Trending Stories
1
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!
3
मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबर घोटाळा, बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटलांचा आरोप
4
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे
5
पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?
6
सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम
7
ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका
8
पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात; राज्य सरकारची घोषणा
9
शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही
10
एक कोपरा बहरला, बाकी राज्य करपले; मागास भागातील गरिबीचे निर्मूलन हा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम व्हावा
11
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
12
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
13
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
14
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
15
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
16
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

ओबीसींनो, आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा ! प्रा. लक्ष्मण हाके : वाशिममध्ये झाली बैठक

By नंदकिशोर नारे | Published: June 28, 2024 7:48 PM

वाशिम : लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीतून ...

वाशिम : लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट धरल्याने ते सुद्धा धोक्यात आले आहेत. ओबीसी शांत राहिला तर आरक्षण पळविले जाण्याची भीती आहे. त्यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवून लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केले.

स्थानिक संत सावता महाराज मंदिर सभागृहात २७ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, यासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी अभिवादन यात्रा सुरू केली आहे. सिंदखेडराजा येथून त्यास सुरूवात झाली. विविध गावांना भेटी देत ते गुरुवारी वाशिम येथे दाखल झाले.  प्रा. हाके म्हणाले, ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही लढा उभारला आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. सगेसोयरे हा ‘कन्सेप्ट’ संवैधानिक नाही. अशाप्रकारे कुठल्याही कोर्टाचे ‘जजमेंट’ सुद्धा उपलब्ध नाही. सुप्रीम कोर्टासह विविध आयोग व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने प्रा. हाके म्हणाले. बैठकीला सकल ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाके