शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

लघुसिंचन विभागाचे कार्यालय, निवासस्थाने ‘डेंजर झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:32 AM

मानोरा : येथील लघुसिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी बांधकाम खचले आहे, तर निवासस्थानात सुविधा नाही. कर्मचारी मात्र या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.

ठळक मुद्देकर्मचारी जीव मुठीत घेऊन करतात काम! झाडाझुडुपांनी कार्यालयाला वेढले! दरवर्षी देखभाल दुुरुस्तीसाठी येणारा निधी जातो कोठे?

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : येथील लघुसिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी बांधकाम खचले आहे, तर निवासस्थानात सुविधा नाही. कर्मचारी मात्र या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत.सिंचन शाखा क्र.१ व २ व सिंचन उपविभाग आणि वसाहत अनेक वर्षांपासून बांधले आहे. बांधकाम दर्जाहीन झाल्याने अनेक भिंतींना तडे गेले आहेत, तसेच आजुबाजूला गवत, झुडपे वाढले आहेत, त्यामुळे सरपटणाºया प्राण्यांचा धोका आहे. दरवाजे तुटले, फाउंडेशन क्रॅक झाले. फरशी दबली तसेच पावसात अनेक ठिकाणी पाणी गळते, अशा अवस्थेत कर्मचारी तेथे काम करतात. कोणत्याही शासकीय कार्यालय व वसाहतीच्या देखभाल दुुरुस्तीसाठी दरवर्षी निधी येतो, मग हा निधी कोठे जातो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.इमारत व निवासस्थाने जीर्ण झाल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.महिला कर्मचाºयांची होते कुचंबणाशासनाच्यावतीने शौचालय बांधण्यावर सध्या मोठा भर आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र या कार्यालयात महिलांसाठी मुतारी व शौचालय नाही, त्यामुळे महिला कर्मचाºयांची कुचंबना होत आहे.येथील सिंचन विभागाचे कार्यालय व निवासस्थानांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. २०१७-१८ प्रापन सुची अंतर्गत साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते वरिष्ठ विभागाकडे पाठविले आहे. ते मंजूर झाल्यानंतर दुरुस्तीची कामे केल्या जातील.- व्ही.पी.तिडकेसहायक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे उपविभाग, मानोरा.