शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एक दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:22 AM

वाशिम: खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता  ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत या योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येईल. जिल्ह्यातील सर्व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी आजच नजिकच्या जनसुविधा केंद्रात जाऊन आपला विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

ठळक मुद्देजनसुविधा केंद्रांवरच सुविधा आज सायंकाळी ५ वाजेपयर्ंत सादर करता येणार प्रस्ताव  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता  ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत या योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येईल. जिल्ह्यातील सर्व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी आजच नजिकच्या जनसुविधा केंद्रात जाऊन आपला विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत केवळ जनसुविधा केंद्रांवरच विमा प्रस्ताव सादर करता येतील. ज्या शेतकर्‍यांनी सन २0१७-१८ करिता खरीप पीक कर्ज घेतलेले नाही, तसेच यापूर्वी घेतलेले कर्ज थकीत आहे, असे सर्व शेतकरी वाढीव मुदतीत पीक विमा प्रस्ताव सादर करण्यास पात्र आहेत. पावसाने उघडीप दिल्याने बिकट बनलेल्या परिस्थितीत या योजनेचा शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. या काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल.