शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कारंजा-अमरावती मार्गावर कार अपघातात एक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:49 AM

Accident News अपघातात अब्दुल अजीज अब्दुल हकीम (वय २९, रा. कामरगाव) यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. कारंजा-अमरावती मार्गावरील म्हसला फाट्यानजीक घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : कारच्या अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा-अमरावती मार्गावरील म्हसला फाट्यानजीक घडली.कामरगाव येथील चार जण (एम. एच. २७ एच १७८३) या क्रमाकांच्या कारने अमरावतीवरून कामरगावला येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा कारच्या आडवा आला. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात अब्दुल अजीज अब्दुल हकीम (वय २९, रा. कामरगाव) यांचा मृत्यू झाला तर अब्दुल अजीम  अब्दुल हकीम (३२), असीया परवीन अब्दुल अजीम (२४)  व महफुज अब्दुल अजीम (सर्व रा. कामरगाव) हे गंभीर जखमी झाले.   त्यांना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान, अब्दुल शोएब अब्दुल हकीम यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली,असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनज पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातKaranjaकारंजा