लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा २६९नवे रुग्ण निष्पन्न झाले असून, एका ८२ वर्षीय वृद्धाचा २० मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ ३, सिंधी कॅम्प १, काळे फाइल २, शिवाजी चौक १, सुभाष चौक १, जुनी आययूडीपी कॉलनी २, भवानी नगर १, ड्रीम लॅण्ड सिटी १, अल्लाडा प्लॉट १, ध्रुव चौक १, पोलीस मुख्यालय जवळील १, पंचायत समिती परिसरातील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील ३, मंगळवार वेस परिसरातील १, प्रशासकीय इमारत परिसरातील २, हिंगोली नाका परिसरातील १, दत्तनगर २, सिव्हिल लाइन्स २, गणेश पेठ १, अकोला नाका परिसरातील १, योजना कॉलनी २, लाखाळा २, नगर परिषद परिसरातील १, स्वामी समर्थ नगर १, सिंचन विभाग १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३१, ब्रह्मा येथील २, पार्डी २, धानोरा १, सावंगा १, ब्राह्मणवाडा १, काजळंबा १, बोराळा १, सावरगाव जिरे २, तामसी ५, गिव्हा १, तोंडगाव १, तांदळी ३, कृष्णा २, अनसिंग १६, इलखी २, केकतउमरा २, चिखली १, काटा १, मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा येथील १, मंगलधाम १, दर्गा चौक २, मानोरा चौक १, कल्याणी चौक १, राजपूतपुरा १, टाउन हॉल १, बालदेव १, हाफिजपुरा १, सुभाष चौक १, संभाजी नगर १, वरुड रोड परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, अशोक नगर २, शहरातील इतर ठिकाणचे १२, शेलूबाजार १२, वनोजा १, तऱ्हाळा १, नागी १, इचा ४, पिंपळखुटा १, हिरंगी १, कासोळा ४, सायखेडा २, चिखली १, कोळंबी १, पोटी १, खडी २, आसेगाव १, सोनखास २, शेलगाव १, कोठारी १, शहापूर २, जोगलदरी २, घोटा १, मानोरा शहरातील २, साखरडोह १, रुई १, शेंदूरजना १, पोहरादेवी ३, वाईगौळ १, उमरी १, गोंडेगाव २, मालेगाव शहरातील गांधी चौक येथील १, अकोला फाटा १, शहरातील इतर ठिकाणचे ३, पांगरी १, अमानी २, पांगरी कुटे १, राजुरा २, मारसूळ १, नागरतास १, शिरपूर १, खिर्डा २, खैरखेडा १, जऊळका १, रिसोड तालुक्यातील भापूर येथील १, कारंजा शहरातील साळीपुरा १, वनदेवी नगर १, गांधी चौक १, शहरातील इतर ठिकाणचे १२, कामरगाव ५, मेहा १, येवता २, मनभा १, पोहा ७, पिंपळगाव २, उंबर्डा बाजार ४, इंझा १, बांबर्डा १, बेंबळा १, पिंप्री मोडक १, बेलखेड १, हिंगणवाडी १, कुऱ्हाड १, निंभा १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. यासह जिल्ह्याबाहेरील नऊबाधितांची नोंद करण्यात आली आज १५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २६९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:07 PM