शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 2:27 PM

मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्देशिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून केवळ डॉ. श्रीकांत करवते, हेच कार्यरत आहेत. या ठिकाणी किमान दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असणे गरजेचे आहे.

 मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागांतील गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. शिरपूर जैन येथील रात्रंदिवस सेवा देण्याची सोय असलेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून केवळ डॉ. श्रीकांत करवते, हेच कार्यरत आहेत. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया ५९ गावांत कुठेही काही घटना घडल्यास जखमी व्यक्तींची तपासणी करण्याचे काम शिरपूर आरोग्य केंद्रातच पार पाडले जाते. ही बाब लक्षात घेता. या ठिकाणी किमान दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील ३३ गावांतील रुग्णांना समाधानकारक आरोग्य सेवा उपलब्ध होतील आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांचा ताणही कमी होईल. तथापि, या  ठिकाणी आवश्यक वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असून, केवळ डॉ. श्रीकांत करवतेच या आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया ३३ गावांसह शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गावांतील जखमी व्यक्तींची तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन