शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

उघड्यावरील शौचवारी पडणार महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:43 AM

वाशिम जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. तथापि, हागणदरीमुक्त गावांत उघड्यावर शौचवारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाची ...

वाशिम जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. तथापि, हागणदरीमुक्त गावांत उघड्यावर शौचवारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाची कारवाई ठप्प होती. ग्रामीण भागात अनेकजण उघड्यावर शौचास जात असल्याचे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे. यावर नियंत्रणासाठी वाशिम जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता निगराणी समिती नियुक्त करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना १ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार गावोगावी ग्राम स्वच्छता निगरानी समिती स्थापन केली जात आहे. उघड्यावर शौचास जाताना गुड मॉर्निंग पथक तसेच स्वच्छता निगरानी समितीच्या निदर्शनात आल्यास ५०० रुपयांपेक्षा अधिक दंड आकारण्यात येणार आहे. याउपरही संबंधित इसम हा उघड्यावर शौचास जाताना आढळून आला तर वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा स्वच्छता कक्षाने सोमवारी दिला. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.