शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले प्रवासी निवारे झाले जमीनदोस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 5:27 PM

रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत. यामुळे वाहनांची प्रतीक्षा करित असताना प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.रिसोड-वाशिम रस्त्यासह मालेगाव, लोणार, मेहकरकडे जाणाºया मार्गावर विविध ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात आले होते. गावापासून फाट्यापर्यंत आल्यानंतर वाहनांची प्रतीक्षा करित असताना नागरिकांची गैरसोय होवू नये, हा त्यामागील मूळ उद्देश होता. कालांतराने मात्र बहुतांश प्रवासी निवाºयांची दुरवस्था होवून ते मोडकळीस आले; तर काही निवारे जमिनदोस्त झाले आहेत.  रिसोड-वाशिम मार्गावरील पाच प्रवासी निवारे नेस्तनाबूत!रिसोड ते वाशिम मार्गावरील ११ गावांशेजारी प्रवासी निवारे उभारण्यात आले होते. त्यातील सवड, वनोजा, आसेगाव, रिठद, मोहजा, नागठाणा येथील निवारे बºयापैकी तग धरून आहेत; तर हराळ, घोटा, चिखली, बेलखेडा, वांगी या पाच गावांमधील निवारे पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहेत. तसेच रिसोड-मालेगाव मार्गावरील खडकी, लिंगा कोतवाल आणि मसला या तीन गावांच्या फाट्यावर उभारलेले प्रवासी निवारेही आजमितीस गायब झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड