शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

वेतन संरचना, वेतन निश्चितीसाठी विशेष शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:30 PM

वाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागातील लेखाधिकाºयांनी विशेष शिबिर आयोजित करावे, असे निर्देश अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक ए.एस.पेंदोर यांनी शिक्षण विभागातील लेखाधिकारी  यांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पेंदोर यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. वेतन निश्चिती करताना बाहेरील खाजगी लेखाधिकारी भरमसाठ शुल्क आकारु शकतात व त्याचा भुर्दंड शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सहन करावा लागु शकतो, अशी भीतीही वर्तविण्यात येत होती. शालेय शिक्षण विभागाने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमीत केला असुन, त्या प्रमाणे वेतन निश्चिती करण्याबाबत शिक्षकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी व थांबवण्यासाठी लेखाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना शिबिराचे आयोजन करण्याबाबत आदेशीत करण्यात यावे अशी मागणी केली होती. शिक्षण उपसंचालक ए.एस. पेंदोर यांनी यावर त्वरित कार्यवाही करीत विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयंना दिले. त्यानुसार आता विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम