शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

चित्रकला गुणांमुळे वाढणार दहावीच्या गुणपत्रिकेतील टक्केवारी !

By admin | Published: April 05, 2017 1:34 PM

शासकीय  रेखाकला परीक्षेतील ग्रेडनुसार (एलिमेन्ट्री व इंटरमिजिएट) सत्र २०१६ -१७ पासून इयत्ता दहावीच्या परिक्षार्थीला वाढीव गुण मिळणार आहेत.

वाशिम : शासकीय  रेखाकला परीक्षेतील ग्रेडनुसार (एलिमेन्ट्री व इंटरमिजिएट) सत्र २०१६ -१७ पासून इयत्ता दहावीच्या परिक्षार्थीला वाढीव गुण मिळणार आहेत. यामुळे रेखाकला परिक्षार्थींच्या दहावीच्या गुणपत्रिकेतील टक्केवारीत वाढ होईल, यात शंका नाही. कलासंचालनालयामार्फत महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेला (इलिमेन्ट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा) अधिक महत्व प्राप्त झाले आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्यात येणार आहेत. ए ग्रेड साठी १५ गुण, बी ग्रेड साठी १० गुण तर सी ग्रेड साठी ५ गुण यानुसार गुण प्राप्त होणार आहेत. शैक्षणिक वर्ष सन २०१६ -१७ पासून दहावीच्या परीक्षेमध्ये सदर वाढीव गुण दिले जाणार आहेत.  ऐनवेळी परीक्षार्थींची धांदल उडू नये म्हणून संबंधित चित्रकला परीक्षार्थींनी या वाढीव गुणाचा लाभ घेण्यासाठी कलाध्यापक अथवा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय  रेखाकला परीक्षा केंद्र रिसोडचे उपकेंद्र प्रमुख विठ्ठल सरनाईक यांनी केले.