शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

३५० सीडबाॅल तयार करून वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:29 AM

येथे २७ मे रोजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मीनाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली काजळेश्वर येथे वृक्षारोपण ...

येथे २७ मे रोजी

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मीनाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली काजळेश्वर येथे वृक्षारोपण व सिड बॉल तयार करण्यात आले . तयार करण्यात आलेले सीड बाॅल रस्त्याच्या कडेला फेकून वृक्षाराेपण करण्यात आले.

वृक्षांची लागवड करणे किती गरजेचे आहे, हे या कोरोना काळामध्ये जनतेला कळून चुकले आणि त्याची गरज काय आहे, हे लक्षात घेता ३५० सीडबाॅल तयार करण्यात आले. यामध्ये कडुलिंब, चिंच, वड, पिंपळ, गुलमोहर, उंबर, आंबा आदी तयार केलेले सीडबॉल रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले. तसेच पॉलिथिनमध्ये बीजारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष मीनाताई काळे, जिल्हाचिटणीस रेखाताई लांडे, दिगंबर लांडे, सदस्य बेबी अंभोरे, आशा लांडे, सखू वाडकर, विमल सावरकर व इतर उपस्थित होते.