शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:50 PM

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बांधकामविषयक कामांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय शासनाने ६ जुलै रोजी पारित केला.शासनाने प्रायोगिक तत्वावर आधी ‘पीएमएस’करिता नाशिक जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली. याअंतर्गत बांधकाम, लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांच्या विविध प्रकल्पांकरिता प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये कामांची मोजमाप पुस्तिका नोंदविणे, देयके नोंदविण्याची कामे सुलभ झाली आहेत. त्या धर्तीवर आता राज्यभरातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदांनी आपापल्या कार्यालयांमधील तंत्रस्नेही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व त्यांना प्रवीण प्रशिक्षकाचा दर्जा द्यावा, असे आदेश देण्यासोबतच अन्य मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. ‘सीडॅक’सोबत करारनामा‘पीएमएस’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने ‘सीडॅक’ या केंद्रशासनाच्या संस्थेशी करारनामा केला असून सदर संस्थेने राज्यातील सहा विभागामधील प्रत्येकी एका जिल्हा परिषदेत ‘पीएमएस’ तत्काळ कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. तद्वतच संबंधित जिल्हा परिषदांनी यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद