वाशिम : अनसिंग येथील प.दी. जैन विद्यालयामध्ये तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री किरणकुमार वाळली व स्वप्निल वाळली यांना अटक करून आज ८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना विद्यमान न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बनावट दस्तावेजाद्वारे पद निर्मितीप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी
By admin | Published: January 09, 2015 1:38 AM