शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

आठ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 6:41 PM

अनसिंग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले.

वाशिम : भादंवी कलम ४९८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अनसिंग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले तर खासगी वकिलाचा कारकून फरार होण्यात यशस्वी झाला.मानोरा तालुक्यातील गुंडी येथील ३५ वर्षीय इसमाला भादंवी कलम ४९८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अनसिंग पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिल माणिकराव भगत (५०) व खासगी वकिलाचे कारकून पांडुरंग तुकाराम नागरे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ७ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे सिद्ध झाले. २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला असता, आरोपींना संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी अनिल भगत याला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. आरोपीविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत २०१८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी