शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारिप बमसंचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:47 PM

मेहकर : तालुका भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोरविविध मागण्यांसाठी २५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी,सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ झाले पाहिजे,  सोयाबीनचे प्रति क्विंटल२०० रुपये अनुदान देण्यात यावे. शासकीय जागेवर घरकुलाचा लाभ देण्यातयावा, आदी मागण्यांचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष वसंतराववानखेडे ...

मेहकर : तालुका भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोरविविध मागण्यांसाठी २५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी,सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ झाले पाहिजे,  सोयाबीनचे प्रति क्विंटल२०० रुपये अनुदान देण्यात यावे. शासकीय जागेवर घरकुलाचा लाभ देण्यातयावा, आदी मागण्यांचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष वसंतराववानखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी वसंतराव वानखडे यांनीमार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ नेते पी.के.शेजोळ, मिलींद खंडारे, गोपालपाटील, दिलीप पगारे, अ‍ॅड.बबन वानखेडे, अ‍ॅड.एस.टी. कटारे, लोणारतालुकाध्यक्ष संघपाल पनाड, आदीत्य घेवंदे, नितीन तायडे, माजीजिल्हाध्यक्ष बि.के.इंगळे, शिवाजी जावळे, राजु गवई आदींनी विचार व्यक्तकेले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आबाराव वाघ, भगवान अंभोरे,भिमराव मोरे, रमेश मोरे, दामुअण्णा भराड, शेषराव अंभोरे, शालीकराम गवई,समाधान वानखेडे, चंद्रकला मोरे, साधना इंगळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचेसुत्रसंचालन शहर अध्यक्ष नारायण इंगळे यांनी केले. तर आभारप्रदर्शनसिद्धार्थ पंडीत यांनी केले. (शहर प्रतिनिधी)